फवारणी यंत्र
टीप ; आम्ही सरांच्या मदतीने व इंटरनेटवरून या यंत्राबद्दल माहिती
मिळवली .योग्य मापनाद्वारे कच्चे डिझायनिंग द्वारे इतर मॉडेल
बनवून सरांच्या मार्गद्र्श्नाद्वारे मॉडेलकरण्यास सुरवात केली
साधने ; हातोडी.वेल्डिंग मशीन .ग्र्यांडर .मापन टेप .इक्साब्लेड .
पाॅलिश पेपर.राउंडर फाईल .co2 वेल्डिंग मशीन
साहित्य ; सायकल रिंग. सायकल गेअर डिक्स .बॅालबेरिंग सेट .सायकल
बॉलबेरिंग सेट .चैन .अर्धा इंच L अँगल .अर्धा इंच PVC पाईप.
PVC [T].PVC कॅप .सोल्युशन .फोगर .10mm रबरी पाईप .
लोखंडी रॉड .लोखंडी पट्ट्या .फवारणी यंत्र इत्यादी ......
प्रत्यशिक कृती ; १]कच्या डिझायनिंग द्वारे मापन
२]सायकलच्या चाकाचा व्यास काढणे
3]सायकलच्या गेअर डिक्सचा व्यास काढणे
४]चैन ची लांबी काढणे
सायकल रिंग गेअर
सायकल रिंगला लोखंडी पट्टी वेल्डिंग करुन .
त्यच्या बॉलबेरिंग सेटिंग वर गेअर डिक्स वेल्डिंग केली .
अशाप्रकारे सायकल रिंग गेअर तयार केला
गेअर बॉलबेरिंग साॅकेट्स तयार करणे
साॅकेट्ससाठी स्टँड बनवले नंतर त्यावर बेरिंग सेट बसवून त्या
सेटला एका बोल्टने गेअर बॉलबेरिंग बसवले व दुसऱ्य बोल्टला .
सर्कल डिक्स बसवली व त्यवर एक छिद्र केले अशाप्रकारे
गेअर बॉलबेरिंग साॅकेट्स तयार केले
फोगर पाईप अॅड्जेसमेटं ; या अॅजेसमेटंमधून जेव्हा चावी घट्ट केल्यावर
स्क्वेर रॉंडवर फोगर पाईप फिट होतो
चावी सैल केल्यावर पाईप खलीवर अॅडजेस करुन चावी फिट
केल्यानंतर पाईप अॅडजेस करू शकतो
पार्ट जोडणी
प्रथम अँगल बॉडी घेऊन त्यवर फवारणी यंत्र फोगर पाईप लाईन
अॅजेंसमेत त्यावर बसवली .त्यांतर गेअर बॉलबेरिंग सेटवर त्या Disk
ला फवारणी यंत्रचा रॉड वेल्डिंग करून फिट बसवला शेवटी यंत्राला
लोखंडी भागाला ग्र्यांडर ने घासून रेडॅक्सइड लावून पेंट केला .त्यांतर
हॅडंल लावला .पुन्हा फवारणी यंत्र स्वच्च धुउन आमच मॅडेल पूर्ण केल .
सगळे असेंबली पूर्ण झाल्यावर पाणी घालून फवारणी यंत्रा कार्य चेक केले.
No comments:
Post a Comment