दिनांक :१५/११/२०१६
शेती व पशुपालन
या विभागामधील कामांची माहिती जाणून घेतली तसेच आम्ही हायड्रोपोनिक चार म्हणजेच माती शिवाय तयार करण्यात येणारा चारा तो तयार करण्यासाठी ७ किलो ८८० ग्रॅम मका घेऊन तो निवडून घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला.नंतर तो मका ४ लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवला. तो भिजत ठेवलेला मका सुमारे १२ तास भिजत ठेवणे गरजेचे असते.
नंतर आम्हाला काही शेती आणि पशुंसंदर्भात
करावयाच्या कामांची माहिती आणि त्याची नोंद कशाप्रकारे ठेवायची हे समजावून
सांगितले. मला “गो पालन“संदर्भात काम मिळाले.
दिनांक :१६ /११/२०१६
आय.बी.टी.ट्रेनिंग सोबत आम्हाला
देखील आमचे प्रॅक्टीकल तयार करायला मिळाले ते असे
पहिल्यांदा आम्ही काल भिजवून ठेवलेला मका घेऊन तो एका स्वच्छ पोत्यामध्ये घटट १५ ते १६ तास गुंडाळून ठेवले. नंतर तो मका स्वच्छ केलेल्या ट्रे मध्ये ठेवून
ते ट्रे तय्यार केलेल्या हायड्रोपोनिक होम मध्ये चारा तयार होण्याकरिता ठेवले.
दिनांक :१७/११/२०१६
मातीचा नमुण्याचे परीक्षण
केलेमातीचे आम्ही या दिवशी माती परीक्षणाचे प्रॅक्टीकल केले.
शेतातील माती मध्ये असलेले नत्र ,स्फुरद , पालाश या शेतीसाठी अत्यंत उपयुक्त
घटकांचे प्रमाण योग्य प्रमाणात असणे शेतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. हे तपासून
पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते.
यासाठी माती परीक्षण किट असणे गरजेचे
आहे. माती
परीक्षण करत असताना शेतातील माती फक्त
एकाच जागेतून न घेता Z आकारात घेतली
पाहिजे. आणि माती काढताना नेहमी V आकाराचा खड्डा खणून घ्यावी कारण V आकारात
घेतल्याने माती वेगवेगळ्या थराची मिळते. ती घेतलेली माती वाळवून तिचे परीक्षण
करताना एका कागदावर ती माती गोलाकार पसरवून तिचे चार भाग करून त्यामधील योग्य
मातीचा नमुना घेतला आणि “प्रेरणा माती
परीक्षण कीट” वापरून माती परीक्षण केले. दिनांक :१७/११/२०१६
रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी शेतातील जमिनीच्या सुपीकतेनुसार
खताचे प्रमाण ठरवले जाते.१०० kg N ,S SP,MOP ,मध्ये अनुक्रमे ४६%: १६%:
६०% हे प्रमाण आहे ,तर १किलो साठीचे डोसचे प्रमाण काढा ?1KG= N =100/46=2.17 किलो –युरिया
1KG=SSP=100/16=6.25 किलो –स्पुरद 1KG=MOP=100/1.66 किलो-पालाश अशाप्रकारे खताचा डोस काढला .
दिनांक :१८/११/०२१६
हायड्रो पोणिक चारा बनविणे
.(माती विना शेती )मातीशिवाय पाण्याच्या आधारे हिरव्या चाऱ्याची निर्मिती करून जनावरांना खाद्य
म्हणून देणे . मका स्वच्छ धुऊन तो मिठाच्या
पाण्यात भिजत ठेवला .त्यानंतर ओल्या गोन्पाठात मोड येण्यासठी ठेवले .ट्रेला छिद्र
पाडून POTYASHIAM PRMYAGNET ने धुवून घेतले . नंतर ट्रेमध्ये ५०० ग्र्यम मका घेऊन पसरवला .व चारा तयार होण्यासठी ठेवला
.त्याला दर एका तासाने दोन मिनिटे पाणी दिले .१०ते १२ दिवसात हा चारा तयार होतो
.हा चारा जनावरांना खाद्य म्हणून दिले जाते .त्याचा परिणाम जनावरांच्या दुधावर व
तब्येतीवर चांगल्या प्रकारे होतो . हायड्रो पोणिक चारा जनावरांना
खाद्य म्हणून उपयोग
दिनांक :१९/११/२०१६
जमिनींची अंतरे मोजण्यासाठी वापरली जाणारी
एकके
१]१
फुट =२.५ सेंटी मीटर
२]३० मीटर =१ फुट
३]३.३ फुट =१ मीटर
४]१ मीटर=१०० सेंटी मीटर
५]१ गुंठा =३३*३३ फुट
६]१ गुंठा =१०*१०७]१ गुंठा=१०८९ चौ मीटर फुट
८]१ गुंठा=१०० मीटर गण
९] १ एकर=४० गुंठे
१०] १ एकर=४३५६० फुट
११]१ हेक्टर =१०० गुंठे
१२] १ हेक्टर=१०८९० चौ मीटर१३]१ इंच =२५ mm
१४] १ हेक्टर=१०००० मीटर घन १५]१ सेंटी मीटर =१० mm
रूपांतर करणे१]फुटाचे मीटर मध्ये रुपांतर करावयाचे असेल तर ३.३ भागणे .2]मीटरचे फुटमध्ये रुपांतर करावयाचे असेल तर ३.३ गुणने.३] सेंटी मीटरचे इचात रुपांतर करावयाचे असेल तर२.५ भागणे.४]इचाचे इचात रुपांतर सेंटी मीटर
करावयाचे असेल तर२.५ ने भागणे.दिनांक :20/११/२०१६
मुरघास तयार करणे . “मुरघास “हा एक प्रकारचा पौष्टिक
चारा आहे. हा चारा ज्वारी, मका, ऊस,यांपासून तयार केला जातो. यातून जनावरांना ९०%
शरीरासाठी आवश्यक असलेले घटक मिळतात. हा चारा आंबवून तयार केला जातो. जनावरांच्या TDN नुसार १]ज्वारी ची कुटी =३७ gm २] गुळ =७४ gm
३] मिट =२०० gm
४]मिनरल मिक्शर =३७ gm
५] युरिया =३७ g
६] ताक =३७ ml
हे प्रत्येकी अर्धा लिटर पाण्यात विविध प्रकारे मिश्रण तयार केले .सुक्या
जागेत खड्डा करून त्यात प्लास्टिक कागद टाकला त्यामधे ज्वारीचा कडबा दोन घमेल
टाकून त्यावर हे मिश्रण अनुक्रमे पसरवले हि कृती चार –पाच वेळा केली नंतर
प्लास्टिक कागद बंद करून त्या वर वजन
ठेवले त्या मधे पाणी व हवा जाणार नाही याची काळजी घेतली. अशाप्रकारे मुरघास तयार
होतो.
दिनांक :२२/११/२०१६ मक्यापासून
पॉपकोर्न तयार करणे
साहित्य :मक्याचे दाने ,तेल ,हळद ,मिट इत्यादी ......साधने :कुकर,गॅस ,चमचा ,इत्यादी ........प्रात्यक्षिक कृती :-प्रथम सर्व साहित्य वजन काट्यावर मापून घेतले . गॅस पेटवून कुक्कर गरम होण्यास
ठेवले .नंतर तेल टाकून गरम झाल्यानंतर त्यात हळद व मीठ घातलुन हलवले .नंतर त्यात
मक्याचे दाने टाकले हलवले .झाकण ठेवले .थोड्या वेळानंतर तड –तड असा आवाज बंद
झाल्यावर झाकण काढून पॉपकोर्न पसरट भांड्यात थंड होण्यास ठेवले .पॅकेजिंग
पिशव्यांचे वजन करून त्यामध्ये प्रत्येकी ३० ग्रॅम पॉपकोर्न भरून पॅकेजिंग केले आन
ते विक्री साठी ठेवले.
पॉपकोर्न बनवण्यासाठी झालेला
प्रत्यक्षिक खर्च :
अनु क्र .
|
मालाचे नाव
|
मालाचे वजन
|
दर
|
एकून किंमत
|
|||
१]
|
मक्याचे दाने
|
500kg
|
120
|
60/-
|
|||
२]
|
हळद
|
40gm
|
260
|
10/-
|
|||
३]
|
मीठ
|
60gm
|
18
|
1/-
|
|||
४]
|
तेल
|
160gm
|
75
|
12/-
|
|||
५]
|
इंधन
|
10minit
|
15
|
5/-
|
|||
६]
|
इलेक्ट्रिक पावर
|
1minit
|
10
|
5/-
|
|||
७]
|
प्याकेजिंग पिशवी
|
15gm
|
25
|
2/-
|
|||
8]
|
एकून खर्च :
|
95.02/-
|
|||||
प्राणी /पक्षी
|
तापमान
|
कोंबडी
|
१०५ -१०९
|
शेळी
|
१०१-१०३
|
गाय
|
१००-१०३
|
म्हैस
|
९७-१०१
|
कुत्रा
|
१००-१०२
|
माणूस
|
९८.४-९८.६
|
तापमान मोजण्याचे ठिकाणे :१] कोंबडी –पंकाखाली .२] माणूस –जिभेखाली किंवा काखेमध्ये ३] गाय –गुद्दद्वारामध्ये दिनांक :२४/११/२०१६
मानवी शरीरास आवश्यक असणारी कॅलरीज काढणे “जे अन्नपदार्थ आपण खातो त्यामधून जी तयार होणारी ऊर्जा किती प्रमाणात आहे हे मोजणे म्हणजे कॅलरीज चे मापन करणे होय कॅलरीज मापनाच्या पद्धती १] स्मॉल कॅलरीज =१ ग्रॅम २] लार्ज कॅलरीज = १किलो .
कॅलरीज पुरुष व महिलांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असतात.
Sr.no
|
पुरुष
|
महिला
|
१]
|
Narmal work:-2000to2600
cal.
|
Narmal work:-1600to2000
cal.
|
२]
|
Mediam
work:-2200to2800 cal.
|
Mediam work:-1500to2200
cal.
|
३]
|
Larye work:2000to2400
cal.
|
Larye work:2000to2400
cal.
|
अनु क्र
|
स्निध पदार्थ
|
प्रथिने
|
कर्बोदके
|
१]
|
दुध
|
गहू
|
कडधान्य
|
२]
|
अंडी
|
ज्वारी
|
पालेभाज्या
|
३]
|
मांस
|
मांस
|
-
|
४]
|
तेल
|
तांदूळ
|
-
|
कॅलरीज काढण्याचे सूत्र :पुरुष : [१३.५*Weight]+[5*Hight]-[6.076*Age]+66
[१३०७]+६६
=१३७३ कॅलरीज एक दिवसासाठी यानुसार अन्नपदार्थापासून मिळणाऱ्या कॅलरीज पासून अनेक लोकांसाठी लागणाऱ्या कॅलरीज वरून यानुसार अन्नपदार्थाचा पुरवठा काढू शकतो.
काही भाज्यांचे ,फळांचे ,पदार्थांचे ,कडधान्यांचे,कॅलरीजचे प्रमाण दिलेले आहे.Indian Food Nutrition Chart for grains, fruits and vegetablesNo results? Try refreshing this page (Press F5)
Nutrition chart showing Top 24
Protein-rich Indian Grains per 100 grams
|
|
Country
|
Millions of US dollars per million
people
|
Soyabean (White) Seeds
|
43.2 grams77.1
% of RDA
|
Masur (Lentil)
|
25.1 grams44.8
% of RDA
|
Moong (Green Gram) Daal
|
24.5 grams43.8
% of RDA
|
Chavli (Cow Peas)
|
24.1 grams43
% of RDA
|
SSSSSSSSSSMoong (Green Gram) (Whole)
|
24 grams42.9
% of RDA
|
Udad (Black Gram) Daal
|
24 grams42.9
% of RDA
|
Matki (Moth Beans)
|
23.6 grams42.1
% of RDA
|
Rajma (French Beans) (Dry)
|
22.9 grams40.9
% of RDA
|
Chana (Bengal Gram)(roasted)
|
22.5 grams40.2
% of RDA
|
Arhar, Tuar (Red Gram) Daal
|
22.3 grams39.8
% of RDA
|
Kulthi (Horse Gram)
|
22 grams39.3
% of RDA
|
Chana (Bengal Gram) Daal
|
20.8 grams37.1
% of RDA
|
Peas (Dry)
|
19.7 grams35.2
% of RDA
|
Chana (Bengal Gram)
|
17.1 grams30.5
% of RDA
|
Genhoo (Wheat)
|
11.8 grams21.1
% of RDA
|
Bajra (Pearl Millet)
|
11.6 grams20.7
% of RDA
|
Maka (Maize)
|
11.1 grams19.8
% of RDA
|
Jowar
|
10.4 grams18.6
% of RDA
|
Rice(handpounded)
|
7.5 grams13.4
% of RDA
|
Kurmura (Puffed Rice)
|
7.5 grams13.4
% of RDA
|
Ragi (Finger Millet)
|
7.3 grams13 %
of RDA
|
Mutter (Peas)(Tender)
|
7.2 grams12.9
% of RDA
|
Rice(Milled)
|
6.8 grams12.1
% of RDA
|
Poha (Rice Flakes)
|
6.6 grams11.8
% of RDA
|
© FITJOG.COM NUTRITION CHARTS
|
|
RDA For Protein is 56 grams
|
Nutrition table showing Top 24 Protein-rich Indian Grains per 100 grams
Grains
|
Protein
per 100 g.% of RDA
|
Soyabean (White) Seeds
|
43.2 grams77.1 % of RDA
|
Masur (Lentil)
|
25.1 grams44.8 % of RDA
|
Moong (Green Gram) Daal
|
24.5 grams43.8 % of RDA
|
Chavli (Cow Peas)
|
24.1 grams43 % of RDA
|
Moong (Green Gram) (Whole)
|
24 grams42.9 % of RDA
|
Udad (Black Gram) Daal
|
24 grams42.9 % of RDA
|
Matki (Moth Beans)
|
23.6 grams42.1 % of RDA
|
Rajma (French Beans) (Dry)
|
22.9 grams40.9 % of RDA
|
Chana (Bengal Gram)(roasted)
|
22.5 grams40.2 % of RDA
|
Arhar, Tuar (Red Gram) Daal
|
22.3 grams39.8 % of RDA
|
Kulthi (Horse Gram)
|
22 grams39.3 % of RDA
|
Chana (Bengal Gram) Daal
|
20.8 grams37.1 % of RDA
|
Peas (Dry)
|
19.7 grams35.2 % of RDA
|
Chana (Bengal Gram)
|
17.1 grams30.5 % of RDA
|
Genhoo (Wheat)
|
11.8 grams21.1 % of RDA
|
Bajra (Pearl Millet)
|
11.6 grams20.7 % of RDA
|
Maka (Maize)
|
11.1 grams19.8 % of RDA
|
Jowar
|
10.4 grams18.6 % of RDA
|
Rice(handpounded)
|
7.5 grams13.4 % of RDA
|
Kurmura (Puffed Rice)
|
7.5 grams13.4 % of RDA
|
Ragi (Finger Millet)
|
7.3 grams13 % of RDA
|
Mutter (Peas)(Tender)
|
7.2 grams12.9 % of RDA
|
Rice(Milled)
|
6.8 grams12.1 % of RDA
|
Poha (Rice Flakes)
|
6.6 grams11.8 % of RDA
|
RDA
For Protein is 56 grams
|
If you want to see readymade static charts (GIF Images), then there a sample below:
Protein chart for grains (includes Indian names)
Calcium nutrition chart for milk and dairy (includes Indian names)
· Home
· BICYCLE-DEALERS-IN-INDIA
· BICYCLE-HOW-TO-CHOOSE-AND-RIDE
· BICYCLES-FOR-WEIGHT-LOSS
· DIETING
· EXERCISE
· FAT-LOSS
· FITNESS
· INDIAN-NUTRITION-CHARTS
दिनांक :-१/१२/२०१६
रक्त गट तपासणी करणे .
मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे सोपे जाते . त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे रक्ताची गरज भासल्यास ती योग्य रक्तगट असलेल्या व्यक्तींकडून आपल्याला मिळवता येते.
साहित्य :- हँडग्लोज, कापूस, मास्क.
साधने :- लँसेट एखाद्या रक्ताचा नमुना,ग्लास स्लाईड (काच ).
रसायन :- स्पिरीट,अँटीसिरा :-A,B,D.
प्रात्यक्षिक कृती :- “ प्रत्येक अवयवांमध्ये ऑक्सिजन चे प्रमाण समप्रमाणात पोहचवण्याचे कार्य रक्तामार्फत केले जाते
रक्तामध्ये देखील चार पेशी प्रकार असतात.
काही रक्त पेशी :- १] RBCs:- लाल रक्त पेशी .
2]WBCs:- पांढऱ्या रक्त पेशी .
3]PLETLETS:- - -
4]PLASMA:- पिवळसर रक्त पेशी .
रक्त तपासणी करण्याची कृती :
प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावेत .त्यानंतर कापूस स्पिरीट मध्ये बुडवून बोटाला लावावे .व सुकल्यानंतर त्यावर लँसेटने हळूच टोचावे .काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घ्यावेत .बोटाला कापूस लावून पकडून ठेवावेत .तीन थेंबामध्ये अनुक्रमे ‘A’ ‘B’’D’अशी नावे द्यावीत .त्यामध्ये ANTI सिरा :मधील अनुक्रमे A-B-D अशी ड्रॉपर ने थेंब सोडावेत .थेंब मिक्स करून दोन मिनिटे थांबावेत .त्यामध्ये दह्याप्रमाणे घट्ट गुठल्या तयार होतील .ज्या रक्ताच्या थेंबांमध्ये दिसतील .दिलेल्या तक्त्यानुसार रक्त तपासावे
आकृती :
दिनांक :-३१/१२/२०१६
भाजी वाळवण्यासाठी ड्रायर अभ्यासणे .
मेथीची भाजी वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर केला .
ड्रायरचे प्रकार : १] सौरउजेवरचे ड्रायर २]इलेक्ट्रॉनिक ड्रायर
प्रात्यक्षिक कृती :-भाजीचे वजन करून निवडून घेतली .पुन्हा वजन केले .भाजी स्वच्छ धुवून घेतली .त्यातले पाणी काढून घेतले .ड्रायरचे तापमान मोजून भाजी त्यात पसरवली .योग्य तापमानाला योग्य वेळ सेट केली .भाजी वाळल्या नंतर मापन केले व वजनातील फरक अभ्यासला .
५] भाजीच्या वजनाचे मापन :-
१] एकून भाजी :- १४.५९० किलो.
२] स्वच्छ भाजी :- ५.११० किलो.
३] कचरा :- ८.३२० किलो.
४] वाळवलेली भाजी :- ६७३ ग्रॅम
असा रिपोर्ट मिळाला .
दिनांक :-४/१२/२०१६
फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .
फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .व विक्री करणे .
भाज्यांचे प्रकार :- { गाजर, मिरची ,टोम्यॅटो ,मटार ,फ्लॉवर },लोणचे मसाला ,तेल ,इत्यादी ......
साधने:- गॅस, सुरी ,चमचा ,प्लेट इत्यादी ........
प्रात्यक्षिक कृती :- भाज्या धुवून वजन करून घेतल्या .एकून वजन काढल्यानंतर निघालेला कचरा बाजूला काढून वजन केला .भाज्या कट करून धुवून घेतल्या .त्या भाज्या शिजवून घेतल्या .तेल गरम करून त्यात लोणचे मसाला टाकले .व ते मिश्रण भाज्यांमध्ये ओतले .नीटहलवून घेवून ते मिश्रण मुरण्यास ठेवले.
लोणच्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-
अनु क्र.
|
मालाचे नाव
|
एकून माल
|
एकून दर
|
एकून किमत
|
१]
|
गाजर
|
|||
२]
|
फ्लावर
|
|||
३]
|
मिरची
|
|||
४]
|
हिरवे वटाने
|
|||
५]
|
टोम्याटो
|
|||
६]
|
मिट
|
|||
७]
|
तेल
|
|||
८]
|
इंधन
|
|||
९]
|
लोणचे मसाला
|
|||
१०]
|
प्याकेजिंग
|
|||
११]
|
||||
१२]
|
एकून खर्च :
|