Wednesday 28 December 2016

फूड लॅब प्रात्यक्षिक

उद्देश :- मक्यापासून पॉपकोर्न बनवून विक्री करणे.

साहित्य:- मक्याचे दाने, तेल, मीठ, हळद, इत्यादी.

साधने:- गॅस, कुकर, मोठा चमचा, रिकामे वाडगे,लहान चमचा, वजन काटा...

कृती:- १) प्रथम आम्ही सर्व साहित्य ग्राम मध्ये मापून घेतले.
२) त्यानंतर गॅसवर कुकर तापवण्यास ठेऊन दिले.
३) कुकर तापल्यावर ५० ग्राम तेल, ८ ग्राम हळद व ९ ग्राम मीठ टाकून हलवून घेतले.
४) नंतर त्यात मक्याचे दाने टाकले व ते निट हलवून घेतले.
५) नंतर कुकरवर जाकन ठेवले लॉक न करता.
६) आतून मक्याच्या दाण्याचा तादाक्ण्याचा आवाज बंद होईपर्यंत जाकन ठेवले.
७) आवाज बंद जाल्यावर तयार जालेले पॉपकोर्न पसरट भांड्यात ओतून घेतले.
८) प्रत्येकी ५० ग्राम दाण्याची आशीच कृती केली.
९) ३० ग्राम पॉपकोर्न प्लास्टिक च्या पिशवीत भरून घेतले.
१०) नंतर त्या पिशवीला सील करून घेतले.

  खर्च :-
अ.क्र.
मालाचे नाव
एकूण माल
दर
किमत
मका
६००gm
१००
६०
मीठ
३०gm
१८
०.५४
हळद
२०gm
३३०
६.६
तेल
२५०gm
७५
१८.७५
पिशव्या
५.७५
-
५.५५
गॅस
१०
-
१०
इलेक्ट्रिसिटी
-
एकूण


१०५.४४/-

मजुरी १५%= किमत*१५%/१००
         = १०५.४४*१५/१०० 
         =१५.८१
एकूण खर्च = एकूण किमत + मजुरी
         = १०५.४४ + १५.८१
         = १२१.२५/-
नफा = एकूण खर्च – विक्री किमत
    = १२१.२५ – २३०
    = १०८.७४/-


No comments:

Post a Comment