फूड-ल्याब
शेंगदाण्याची चिक्की बनवणे
साहित्य :- गोडेतेल ,शेंगदाणे ,गूळ
साधन :- कढई,उलतान ,ग्यास
कृती :- शेंगदाणे आणि गुळाचे प्रमाण समान ठेवणे वजन करून घेणे
शेंगदाणे थोडे गरम करून त्याचे तेल काढणे उरलेले शेंगदाणे चिक्की साठी वापरावे गुळ बारीक करून कढईत पाक तयार करणे
त्यात थोडे तूप टाकून पाक पातळ होईपर्यंत हलवणे नंतर त्यामध्ये ग्लुकोज पावडर टाकणे नंतर त्यामध्ये तेल काढून उरलेले सेंगदाने या पपाकामध्ये टाकणे व हलवणे चिक्कीच्या साच्याला तेल लाऊन घेणे व एकत्र केलेले मिश्रण साचामध्येघेऊन ते एका आकारामध्ये पसरून त्याचे चौकोणी आकारामध्ये काप केले नंतर त्याचे प्याकेजिंग करून मार्केटिंग साठी ठेवले