विज्ञान आश्रम पाबळ
सन २०१६-१७
प्रकल्प
अहवाल
विभागाचे नाव:- ग्रह व आरोग्य
प्रकल्पाचे नाव :- गुलाबजामून बनवणे
शिक्षकाचे नाव :- रेश्मा मॅडम
विध्यार्थ्याचे नाव :- सागर राजगुरू गोरख हारके
साहित्य :- पातेल ,काढइ ,उल्तान ,ग्यास
साधन :- दुध,मैदा ,साखर ,तेल
उददेश :- गुलाबजामून बनवणे व त्याचे मर्केटिंग करणे
आणि गुलाबजामून विकून त्यात नफा मिळवणे
कृती :-
पहिल्यांदा दुध अटउन त्याचे खव्यात रुपांतर केले नंतर त्यामध्ये मैदा मिक्स
केला व विलायची पावडर मिक्स केली नंतर त्या मिक्स खव्याचे बारीक गोळ्या बनवल्या व
त्या गोळ्या लालसर भाजून घेतल्या नंतर साखरेचा पाक बनवला व त्या गोळ्या पाकमध्ये
अर्धा तास मुरण्यास ठेवल्या मुरल्यानंतर ते गुलाबजामून तयार झाले व ते गुलाबजामून
एका बरणीत प्याक केले
प्रत्यशिक झालेला खर्च :-
अनु.क्र
|
मालाचे नाव
|
एकूण माल
|
दर
|
एकून किंमत
|
१]
|
साखर
|
अर्धा किलो
|
३० रु
|
15 रु
|
२]
|
मैदा
|
पावशेर
|
२७ रु
|
६.७५ पैसे
|
३]
|
दुध
|
३ लिटर
|
३० रु
|
९० रु
|
४]
|
तेल
|
200 ML
|
९० रु
|
१८ रु
|
५]
|
इंधन
|
----------
|
२० रु
|
२० रु
|
६]
|
मजुरी
|
----------
|
15 टक्के
|
१०.७५
|
७]
|
एकून खर्च
|
-------------
|
------
|
१७०.५ पैसे
|