Monday 13 March 2017

  विज्ञान आश्रम पाबळ
                                 सन २०१६-१७ 
          
          प्रकल्प अहवाल

विभागाचे नाव:- ग्रह व आरोग्य
 
प्रकल्पाचे नाव :- गुलाबजामून बनवणे

शिक्षकाचे नाव :- रेश्मा मॅडम

विध्यार्थ्याचे नाव :- सागर राजगुरू गोरख हारके

साहित्य :- पातेल ,काढइ ,उल्तान ,ग्यास

साधन :- दुध,मैदा ,साखर ,तेल

उददेश :- गुलाबजामून बनवणे व त्याचे मर्केटिंग करणे आणि गुलाबजामून विकून त्यात नफा मिळवणे

कृती :-  पहिल्यांदा दुध अटउन त्याचे खव्यात रुपांतर केले नंतर त्यामध्ये मैदा मिक्स केला व विलायची पावडर मिक्स केली नंतर त्या मिक्स खव्याचे बारीक गोळ्या बनवल्या व त्या गोळ्या लालसर भाजून घेतल्या नंतर साखरेचा पाक बनवला व त्या गोळ्या पाकमध्ये अर्धा तास मुरण्यास ठेवल्या मुरल्यानंतर ते गुलाबजामून तयार झाले व ते गुलाबजामून एका बरणीत प्याक केले

प्रत्यशिक झालेला खर्च :-

अनु.क्र
मालाचे नाव
एकूण माल
दर
एकून किंमत
१]
साखर 
अर्धा किलो
३० रु
15 रु
२]
मैदा
पावशेर
२७ रु
६.७५ पैसे
३]
दुध
३ लिटर
३० रु
९० रु
४]
 तेल
200 ML
९० रु
१८ रु
५]
इंधन
----------
२० रु
२० रु
६]
मजुरी
----------
15 टक्के
१०.७५
७]
एकून खर्च
-------------
------
१७०.५ पैसे



No comments:

Post a Comment