बिजागिरीचे प्रकार
टकरी बिजागिरी ;या बिजागीरीचा उपयोग सर्वसाधरन व विशेष सर्वच
कामात वापर केला जातो ते 150mm आकारात असते
पर्लमेंट बिजागिरी; बाहेरच्या बाजूला उघडणाऱ्या खिडक्यांसाठी हि
बिजागिरी वापरतात
पियानो बिजागिरी; या बिजागीरीचा वापर पियानो झाकण्या साठी
करतात हि अरुंद व लाबं नाजूक असते भिंतीतील कपाटाच्या
दरवाजाला सुद्धा वापरतात
टी बिजागिरी;या बिजागीरीचा वापर दुकानाचे किंवा तबल्याचे
मोठमोठे दरवाजे बसवण्यासाठी करतात
पट्टी बिजागिरी ; खेड्यातील घरांच्या दरवाजाला व संडास बाथरुमला
या बिजागीरीचा उपयोग होतो
No comments:
Post a Comment