R C C कॉंलम तयार करणे
साधने :-एेरण,मेझरिंगटेप ,गुण्या ,चाळणी ,घमेले ,बदली ,
छन्नी,हातोडी ,पक्कड ,फावडे ,थापी .ओळंबा इ .....
साहित्य :- टॉर्षण बार ,राउंड बार ,बाईडिंग तार,लाकडी फळ्या ,
खिळे ,सिमेंट ,वाळू ,पाणी इ .......
\
कृती :- टॉर्षण बारचे चार तुकडे दिलेल्या मापात छ्न्नीने तोडावे .
नंतर राउंड बारचे चौकोणी फ्रेमच्या संख्येइतके तुकडे
दिलेल्या मापात तोडावे ,नंतर राउंड बार काटकोनात वाकवून
चौकोणी फ्रेम तयार करावी .या चौकोणी फ्रेम प्रत्यकी 19ते 20 सेमी
अंतरावर टॉर्षण बारला बाईडिंग तारणे बांधावे चार लाकडी फळ्या
एकमेकांना काटकोनात उभ्या जोडून साचा तयार करा लोखंडी पत्र्यावर
खडी चाळलेली वाळू सिमेंट आणि पाणी टाकून कॉंंक्रीट तयार करा
साच्यामध्ये मधोमध गजाचा सांगाडा उभा करा मग कॉलम पर्ण
भरेपर्येंत साच्यात थोडाथोडा माल टाकत रहा .दुसर्या दिवशी कोलम
च्या फळ्या काडून घ्यावे तयार झालेल्या कॉलमवर 28दिवस
पाणी मारावे
No comments:
Post a Comment