Tuesday, 30 August 2016
सिंमेट वीट तयार करणे
साहित्य ; सिंमेट घमेले फावडे थापी वाळू खडी ई .
कृती ; प्रथम आम्ही साहित्य गोळा करून घेतले
नंतर वाळू सिंमेट खडी पाणी यांचे मिश्रण केले
नंतर मिशनला ऑईल लावले
मिशिन च्या साच्यात माल टाकला साच्यात टाकलेल्य मालाची
लेवल काढली नंतर मालावर दाब दिला व नंतर सच्या खाली केला
मग सिंमेट वीट तयार झाली
विटाचे घनफळ ;१४ *६*५.५
Tuesday, 16 August 2016
Friday, 12 August 2016
Subscribe to:
Posts (Atom)