Friday, 30 September 2016
Tuesday, 20 September 2016
लेथमशीन
लेथमशीनबद्दल थोडक्यत महिती
वेल्डिंग वर्क्स किंवा वर्कशॉपमधील महत्त्वाची मशीन
लेथमशीन 5*4 च्या जागेत बसू शकते यामशीनवर कोणत्यही
प्रकारचे डिझायनिंग काढता येते या मशीनमुळे नर्लिंग थ्रेडिंग व
टेपरिंगची कामे करता येतात या मशीनवर एक किंवा दोघेजण
काम करू शकतात
प्रत्यक्ष; 1] वर्कशॉपमध्ये वायर बोर्ड कनेक्शनला जोडून बटन
चालू करणे
2] त्यनंतर त्यावर डिझायनिंग किंवा थ्रेडिंग करायची असेल तो
पार्ट योग्य जागेत बसवणे
3] लेथमशिनच्या हॅडंंलस वर नियत्रंन ठेऊन बटन चालू करणे
Tuesday, 6 September 2016
Tuesday, 30 August 2016
सिंमेट वीट तयार करणे
साहित्य ; सिंमेट घमेले फावडे थापी वाळू खडी ई .
कृती ; प्रथम आम्ही साहित्य गोळा करून घेतले
नंतर वाळू सिंमेट खडी पाणी यांचे मिश्रण केले
नंतर मिशनला ऑईल लावले
मिशिन च्या साच्यात माल टाकला साच्यात टाकलेल्य मालाची
लेवल काढली नंतर मालावर दाब दिला व नंतर सच्या खाली केला
मग सिंमेट वीट तयार झाली
विटाचे घनफळ ;१४ *६*५.५
Tuesday, 16 August 2016
Subscribe to:
Posts (Atom)
